25 November 1947 - 6 February 1948
पाकिस्तान / आजाद काश्मीरच्या सेनेने झांगेर वर कब्जा केला आणि त्यानंतर तिने नौशेरावर असफल हल्ला केला. पाकिस्तान आणि आजाद काश्मीरच्या सेनेच्या दुसऱ्या तुकड्यांनी उरीवर पुनःपुन्हा असफल हल्ले केले. इकडे भारताने एका छोट्याशा आक्रमणाने छम्ब वर कब्जा केला. या वेळपर्यंत भारतीय सेनेकडे अतिरिक्त सैन्य बळ उपलब्ध झाले आणि अशात नियंत्रण रेषेवर परिस्थिती स्थिर होऊ लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel