A young child will be born of poor people,
He who by his tongue will seduce a great troop;
His fame will increase towards the realm of the East.”
“Beasts ferocious from hunger will swim across rivers:
The greater one will cause it to be dragged in an iron cage
When the Germany child will observe nothing.”


इथे बीस्ट याचा अर्थ जनावर असा आहे. नास्त्रेदमसच्या बीस्टची तुलना जर्मन हुकुमशहा एडोल्फ हिटलरशी केली जाते. ऑस्ट्रिया मध्ये जन्माला आलेला हा जर्मन नेता नेशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी (नाझी) चा प्रमुख होता. तो १९३३ पासून १९४५ पर्यंत जर्मनीचा चान्सलर आणि १९३४ पासून १९४५ पर्यंत त्यांचा राष्ट्राध्यक्ष राहिला. त्याच्या सेनेने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान फ्रान्सवर कबजा केला होता. त्याला युरोपमध्ये फांसिवादाचा उदय, दुसरे विश्वयुद्ध आणि लाखो निरपराध लोकांच्या कत्तलीसाठी जबाबदार धरले जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel