Will take Diana [Thursday] for his day and rest:
He will wander because of a frantic head,
And delivering a great people from subjection.”
१९९७ मध्ये पेरीस मध्ये एका कार अपघातात ब्रिटनची राजकुमारी डायना हिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या सोबत तिचा बॉयफ्रेंड डोडी फयाद देखील होता. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद होते (the surname of Prophet). मर्सिडीज बेंझ डब्ल्यू 140 चा चालक हेनरी पॉल होता. या दुर्घटनेत जिवंत बचावलेल्या डोडीचा शरीररक्षक ट्रेवर रीस जोन्स याचे म्हणणे होते की त्यांच्या मागे मिडियाची गाडी होती. जिच्यापासून वाचण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. या घटनेकरिता मिडीयावर पैपराजी पत्रकारितेचा आरोप देखील लागला होता. १९९९ मध्ये फ्रान्सीसी न्यायालयीन तपासात खुलासा झाला की या अपघाताला जबाबदार चालक हेनरी होता, ज्याचे कारवरील नियंत्रण सुटले होते. त्याने खूप मद्य प्यायलेले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.