प्राचीन काळी आपल्या प्रत्येक कार्याचा संस्कारानेच आरंभ होत असे. त्या वेळी संस्कारांची संख्या देखील जवळ जवळ चाळीस होती. जसजसा काळ बदलत गेला आणि मानव व्यस्त होत गेला तसे काही संस्कार स्वतःच लुप्त होऊन गेले. अशा प्रकारे काळाबरोबर बदल होत होत संस्कारांची संख्या निर्धारित होत गेली. गौतम स्मृती मध्ये चाळीस प्रकारच्या संस्कारांचा उल्लेख आहे. महर्षी अंगिरा यांनी त्यांचा अंतर्भाव पंचवीस संस्कारांत केला. व्यास स्मृती मध्ये सोळा संस्कारांचे वर्णन झाले आहे. आपल्या धर्म शास्त्रात देखील मुख्य करून सोळा संस्कारांची व्याख्या करण्यात आलेली दिसते. आता माहिती करून घेऊयात या १६ संस्कारांची -
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.