हिंदु कॅलेंडरे चांद्रमासावर आधारलेली असतात. दिवस सूर्योदयापासून सुरू होतो. सूर्यॊदयाचे वेळी चंद्राची जी तिथि चालू असेल ती त्या दिवसाची तिथि असते. त्यामुळे कलकत्त्याचे व मुंबईचे पंचांग एकाच तारखेला वेगळ्या तिथि दाखवू शकेल. मुंबईत व अमेरिकेत नक्कीच!


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel