बऱ्याच लहान मुलामुलींसाठी बाहुली ही एका खेळण्यापेक्षाही खूप काही असते. ती एक मैत्रीण, एक बहीण किंवा विश्वासू आधार असू शकते. पण अशा बाहुल्यांबद्दलही कथांमध्ये सांगितलं गेलंय ज्यांना स्वतःचं आयुष्य असतं. खरोखरच त्या जग सोडून गेलेल्या (कदाचित आधीचे मालक?) किंवा क्रूर अशा आत्म्यांनी झपाटल्या जातात. बाकी बाहुल्या केवळ विचित्र असतात ज्यांचे यातनादायक इतिहास हे बालवर्ग आणि शिशुवर्गात जाणाऱ्यांसाठी नसतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.