Bookstruck

क्रिस्टल, ट्रू, मोनिका, शार्ला, इसाक, लिली, अॅश्ले आणि कॅमेरॉन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/28/b1/51/28b15123e382cd6697b50d7f0adfbed5.jpg

नाही ही सगळी एका बाहुलीत असणाऱ्या आत्म्यांची नावं नाहीयेत. तर ही सगळी झपाटलेल्या बाहुल्यांची नावं आहेत जी पेंस्लावॅनिया येथील गावात एका पाच जणांच्या कुटुंबासोबत राहत होते. त्या झपाटलेल्या आहेत हे माहीत असूनही त्यांच्या मालकाने ती प्रत्येक बाहुली विकत घेतली होती. अलौकिक शक्तींच्या शोधकर्त्यांनुसार त्या मालकाला त्या बाहुल्यांचा अभ्यास करून त्यांना एक प्रेमळ घरही द्यायचं होतं. आणि आमच्या आनंदासाठी आम्ही त्या बाहुल्यांचं दिवसरात्र ध्वनिचित्रमुद्रण केलं. काही लोकांना कुत्रा-मांजरीची पिल्लं बघायला आवडतात तर इतरांना मातीच्या बाहुल्यांचं थेट प्रक्षेपण.

कॅमेऱ्यात त्या बाहुल्यांच्या आसपास काही विचित्र हालचाली टिपल्या गेल्या आहेत. २००९मध्ये त्या कॅमेऱ्यात पायऱ्यांच्या तळाशी एका लहान मुलाला टिपलं गेलंय.  

« PreviousChapter List