धर्मशास्त्रानुसार पितरांचा निवास चंद्राच्या उर्ध्वभागावर मानला गेला आहे. हे आत्मे मृत्यूनंतर १ ते १०० वर्षांपर्यंत मृत्यू आणि पुनर्जन्माच्या मधल्या स्थितीत रहातात.
अन्नाने शरीर तृप्त होतं. अग्नीला अन्न दान केल्याने सुक्ष्मशरीर आणि मन तृप्त होतं. या अग्निहोत्राने आकाशमंडळातील पक्षीदेखील तृप्त होतात. पक्ष्यांच्या लोकालाही पितृलोक म्हटलं जातं.
अन्नाने शरीर तृप्त होतं. अग्नीला अन्न दान केल्याने सुक्ष्मशरीर आणि मन तृप्त होतं. या अग्निहोत्राने आकाशमंडळातील पक्षीदेखील तृप्त होतात. पक्ष्यांच्या लोकालाही पितृलोक म्हटलं जातं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.