सुरूवातीला गुरू या ग्रहाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर असतो. वय वर्ष सोळा हे गुरूचं वर्ष मानलं जातं. बिघडायचं, वी संगत लागायचं किंवा चांगल्या मार्गाला लागायचं हेच वय असतं. गुरू ग्रह जर चौथ्या स्थानात असेल तर सोळाव्या वर्षी शिक्षणक्षेत्रात चांगलं यश मिळतं आणि जर गुरू सहाव्या स्थानात असेल तर नुकसान संभवते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.