क्लासमेट्स , ब्याचमेट्स , सिनिअर , सुपर सिनिअर, दुसऱ्या शाखेतले विद्यार्थी या सगळ्यांची रांग लागते. कारण तुम्ही इतके प्रसिद्ध असता की सगळ्यांना तुमच्यासोबत थोडा वेळ घालवायचा असतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel