कुरुक्षेत्रावर लढण्यात आलेले महाभारताचे युद्ध आतापर्यंतचे सर्वांत महाभयंकर असे युद्ध होते ज्यामध्ये संपूर्ण भारतवर्षातील राजांसोबतच अनेक अन्य देशांतील राजांनी सहभाग घेतला आणि बहुतेक सर्वाना वीरमरण प्राप्त झाले. लाखो स्त्रिया विधवा झाल्या. परंतु या युद्धाला कारणीभूत ठरलेला आणि सर्वांत मोठा खलनायक कोणाला मानावे या गोष्टीवर अजूनही एकमत नाहीये. आता माहिती करून घेऊयात त्या ७ लोकांबद्दल जे या युद्धाला कारणीभूत ठरले... तुम्ही देखील कमेंट करून सांगा की तुमच्या मते महाभारतातील सर्वांत मोठा खलनायक कोण होता आणि का?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.