बरेच लोक असं म्हणतात की ती महाराष्ट्री प्राकृतपासून उगम पावली. मात्र इसवीसन पूर्व १३व्या शतकाआधीचे कोणतेही पुरावे महाराष्ट्री प्राकृत आणि मराठी दोन्ही भाषांत सापडत नाहीत. विजयादित्य शिळा, श्रवणबेळगोळा येथील शिलालेख हे प्राकृतमध्ये आहेत तर जैन संन्यासी उद्योतन यांची टीका कोकणीमध्ये आहे. त्यामुळे १३व्या शतकाच्या आधीपर्यंत एकही निश्चित काम या भाषेत सापडत नाही, सेउना आणि यादवकाळात नंतरच्या राज्यकर्त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा म्हणून योजली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.