पुराणांनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपला पुत्र शनी याच्याकडे एक महिन्यासाठी जातोत, कारण मकर राशीचा स्वामी शनी आहे. खरे तर ज्योतिषीय दृष्टीने सूर्य आणि शनीचा मेळ संभाव नाही, परंतु या दिवशी सूर्य स्वतः आपल्या पुत्राच्या घरी जातो. म्हणूनच पुराणात हा दिवस पिता - पुत्राच्या संबंधांमध्ये जवळीकीची सुरुवात म्हणून पहिला जातो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.