सूर्याचे उत्तरायण झाल्यानंतर देवांच्या ब्रह्म मुहूर्त उपासनेचा पुण्यकाल प्रारंभ होतो. या कळलाच परा - अपरा विद्येच्या प्राप्तीचा काळ म्हटले जाते. याला साधनेचा सिद्धीकाल देखील म्हटले जाते. या काळात देव प्रतिष्ठा, गृह निर्माण, यज्ञ कर्म इत्यादी पुनीत कर्म केली जातात. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी पासूनच व्रत आणि उपवास करून योग्य दान दिले पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.