राजा भगीरथ सूर्यवंशी होते, ज्यांनी भगीरथ तप आणि साधना करून पापनाशिनी गंगेला पृथ्वीवर आणून आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त करून दिला होता. राजा भगीरथ याने आपल्या पूर्वजांना गंगाजल, अक्षता, तीळ यांनी श्राद्ध तर्पण केले होते. तेव्हापासून माघ मकर संक्रांति स्नान आणि मकर संक्रांति श्राद्ध तर्पणाची प्रथा आजपर्यंत चालू आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.