महाभारतात पितामह भीष्मांनी सूर्याचे उत्तरायण झाल्यावरच स्वेच्छेने शरीराचा त्याग केला होता. त्यांचे श्राद्ध कर्म देखील सूर्याच्या उत्तरायण काळातच झाले होते. त्याचे फळ म्हणून आजपर्यंत पितरांना प्रसन्न करण्यासाठी तीळ अर्घ्य आणि जल तर्पण या प्रथा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रचलित आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.