मी अक्षय दांडेकर...एक अभिनेता आहे..त्याबरोबरच लेखन आणि मुंबई आकाशवाणी वर मी कार्यक्रम करत असतो...सुचतील तशा मी अनेक कविता लिहून ठेवल्या आहेत... मी कहिओ फार मोठा कवी नाही हे फक्त माझे शब्द आहेत....खास तुम्हा मित्रांसाठी..कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा...