सहरसा, बिहार जवळ एक प्रवासी गाडी भागमती नदीत पडली ज्यामध्ये जवळ जवळ ८०० लोक मृत्युमुखी पडले. ही आतापर्यंतची भारत आणि जगभरातील सर्वांत भयानक रेल्वे दुर्घटना आहे. या दुर्घटनेच्या मागील कारण समजू शकले नाही, कारण काही लोकांचे म्हणणे आहे की वादळ आल्यामुळे ही घटना घडली, तर काही लोकांचे म्हणणे आहे की पुरामुळे ही घटना घडली. तिसरे कारण जे सांगितले जाते ते असे की मुसळधार पावसात चालकाला पुलावर एक म्हैस दृष्टीस पडली ज्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण गेले आणि गाडी नदीत पडली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.