जम्मू तवी- सीअल्दाह एक्सप्रेस खन्ना, पंजाबच्या जवळ अमृतसरला जाणाऱ्या फ्रंटियर गोल्डन टेम्पल मेलच्या ३ थांबलेल्या डब्यांवर जाऊन आदळली. गोल्डन टेम्पल मेल थांबलेली होती कारण पुढे मार्गावरील रूळ तुटलेला होता आणि त्याच वेळी जम्मू तवी- सीअल्दाह एक्स्प्रेस मागून येऊन या थांबलेल्या डब्यांवर आदळली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel