१९९६ मध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ हवेतच कझाकिस्तान एयरलाइन्स फ्लाईट १९०७ वर जाऊन आदळले. कझाकिस्तान एयरलाइन्स फ्लाईट १९०७ च्या वैमानिकाची चूक याला कारणीभूत होती. दोन्ही विमानांमध्ये असलेल्या सर्व ३४९ लोकांचा मृत्यू झाला ज्यामुळे ही इतिहासातील सर्वांत भयानक हवाई दुर्घटना ठरली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.