BookStruckने मराठी साहित्याच्या विकासासाठी अनेक स्तरांवर योगदान दिले आहे. आज इंटरनेटवर मोफतमराठी पुस्तकांचा खजिना म्हणून वाचक BookStruck कडे बघतात. सदर माध्यमाने गुगल प्लेस्टोरवर 50 पेक्षा अधिक मराठी साहित्य मोफत प्रकाशित केली असून त्यांनी आता डिजीटलजगतामध्ये मराठी साहित्याच्या विकासासाठी आणखी एक पाऊल पुढ टाकले आहे. साहित्यीकांनीअनेक स्तरांवर दर्जेदार कामगिरी करत मराठी साहित्य समृध्द केले आहे. त्यांच्या कामाचीदखल घेत BookStruck ने मराठीतील ई-साहित्यांसाठी प्रथमच ई-पुरस्कार सोहळा आयोजित केलाहोता. सदर स्पर्धेमधील विजेते साहित्य आपण www.bookstruck.in संकेतस्थळावर मोफत वाचूशकता.
सर्वोत्कृष्टकादंबरी - पुन्हा नव्याने सुरुवात लेखक - अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
सर्वोत्कृष्टरहस्यकथा - भवानी तलवारीचे रहस्य लेखक - अक्षर प्रभु देसाई
सर्वोत्कृष्टभयकथा - अगम्य लेखक- निमिष नवनीत सोनार
सर्वोत्कृष्टसाय-फाय कथा - अग्निपुत्र लेखक - अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
सर्वोत्कृष्टलघूकथा - शापीत श्वास लेखक - निमिष नवनीत सोनार
सर्वोत्कृष्टकल्पनारम्य - जलजीवा लेखक- निमिष नवनीत सोनार
सर्वोत्कृष्टऐतिहासिक कथा - राजे शिवछत्रपती लेखक - गणेश पावले
सर्वोत्कृष्टसाहस कथा – अग्निपुत्र लेखक - अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
सर्वोत्कृष्टमुखपृष्ठ - टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशन, लेखक - अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
बेस्टप्रॉमिसिंग आॅथर अक्षर प्रभु देसाई (भवानी तलवारीचे रहस्य)
निमिषनवनीत सोनार (जलजीवा)