धर्मांध
धर्मनिरपेक्ष
धर्मभोळा
वगैरे
वगैरे
छा

सुरु आहे
माणसाचं प्रमाणीकरण
माणसाला मनुष्यत्व
बहाल करणारा
ट्रेडमार्क विकसितच व्हायचाय अजून.....!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel