लक्ष्मी पूजनाच्या ताम्हनात पिवळी कवडी ठेवण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. पिवळी कवडी धन आणि श्री म्हणजेच लक्ष्मीचे प्रतिक आहेत. पूजा झाल्यानंतर या पिवळी कवडी तिजोरीमध्ये ठेवल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.