पूजेच्या वेळी टिळा लावला जातो जेणेकरून मेंदूमध्ये बुद्धी, ज्ञान आणि शांतीचा प्रसार व्हावा. कोणतीही पूजा टिळा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. कपाळावर जिथे टिळा लावला जातो तिथे आज्ञाचक्र असते आणि त्याच ठिकाणी टिळा लावल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. पूजेच्या वेळी मन व्यर्थ गोष्टींमध्ये व्यग्र राहू नये यासाठी टिळा लावून मनाला एकाग्र केले जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.