अन्य पुराणांच्या तुलनेत हे पुराण छोटे आहे. मार्कंडेय पुराणात ९००० श्लोक आणि १३७ अध्याय आहेत. या ग्रंथात सामाजिक न्याय आणि योग या विषयी ऋषी मार्कंडेय आणि ऋषी जैमिनी यांच्यात झालेली चर्चा आहे. याच्या व्यतिरिक्त भगवती दुर्गा आणि श्रीकृष्णाशी निगडीत कथा देखील समाविष्ट आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.