वामन पुराणात ९५ अध्याय, १०००० श्लोक आणि दोन खंड आहेत. आज या पुराणाचा केवळ एक खंडच उपलब्ध आहे. या पुराणात वामन अवताराची कथा विस्ताराने सांगण्यात आलेली आहे जो भरूचकच्छ (गुजरात) इथे झाला होता. याव्यतिरिक्त या ग्रंथात देखील सृष्टी, जम्बूद्वीप आणि अन्य सात द्वीपांची उत्पत्ती, पृथ्वीची भौगोलिक स्थिती, महात्वशाली पर्वत, नद्या आणि भारताच्या खंडांचे उल्लेख आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.