कूर्म पुराणात १८००० श्लोक आणि ४ खंड आहेत. या पुराणात चारही वेदांचे सार संक्षिप्त स्वरुपात दिलेले आहे. कूर्म पुराणात कूर्म अवताराशी संबंधित समुद्र मंथनाची कथा विस्तारपूर्वक वर्णन केलेली आहे. या पुराणात ब्रम्हा, विष्णू, शंकर, पृथ्वी, गंगेची उत्पत्ती, चारही युगे, मानव जीवनाचे चार आश्रम, धर्म आणि चंद्रवंशी राजांच्या बाबतीत देखील वर्णन आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.