Bookstruck

भस्माचा वापर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


http://www.indianmirror.com/culture/indian-folklore/images/holy1.jpg

दंडावर भस्माचा वापर करावा. भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.
बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.


« PreviousChapter ListNext »