एकाग्रता वाढते , चित्तशुद्ध होते , वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.मन कायम आनंदी राहते. सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.