http://www.hindumahasabhaa.org/wp-content/uploads/2016/03/sikh-warrior.jpg

\शीख सैनिकांचे भाले २.५० ते ५ मी. लांबीचे असून त्यांना बांबूचा, लोखंडी किंवा पोलादी दंड असे. बर्च्छा हा शीख घोडेस्वारांचा विशेष आवडता प्रकार होय. भाल्याचे पाते ३० सेंमी. लांब असे गुरू गेविंदसिंग एक बर्च्छा व एक भाला जवळ बाळगीत. राजपूत योद्धे नेझा, बर्च्छा आणि भाला वापरीत. हळदीघाटाच्या लढाईत भाल्याचा प्रभाव दिसून आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel