चिमणरावांचे चऱ्हाट

चिमणरावांचे चऱ्हाट हे चिंतामण विनायक जोशी ह्यांचे अत्यंत लोकप्रिय विनोदी पुस्तक आहे. पु ल देशपांडेच्या आधी मराठी माणसाला हसवण्याचा ठेका जोशीं कडे होता असे म्हणण्यास हरकत नाही. ह्या पुस्तकावर आधारित दिलीप प्रभावळकर ह्यांचे टीव्ही सिरीयल सुद्धा ३० वर्षं आधी येऊन गेले होते.

कडकनाथकडकनाथ ह्यांचा जन्म मूळ ओरिसातील पण मागील ३० वर्षे ते पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटवर म्हणजे अतींद्रिय शक्तीचे अन्वेषक म्हणून काम करतात.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel