पांडुरंग सदाशिव साने
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते.
सोनसाखळी

सोनसाखळी आणि इतर कथा हा साने गुरुजींचा एक कथा संग्रह आहे. ह्यात छोट्या मुलांसाठी कथा आहेत.

माझी दैवते

साने गुरुजींनी गायिलेली महाभूते आणि मानवेतर दैवतांची महती

श्यामची पत्रे

साने गुरुजींनी लिहिलेली पत्रे

मानवजातीची कथा

हेन्री थॉमस लिखित "The Story Of The Human Race" या पुस्तकाचा साने गुरुजींनी केलेला अनुवाद

दारुवंदीच्या कथा

साने गुरुजी लिखित

जीवनाचे शिल्पकार

गुलामगिरी नष्ट करणारा लिंकन, जर्मन महाकवी गटे आणि चीनचे जनक सन्यत्सेन यांची साने गुरुजींनी लिहिलेली चरित्रे.

श्यामची आई
Featured

'श्यामची आई' हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. मातेबद्दलच्या असणार्‍या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी १९३३ गुरूवारी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी १९३३ सोमवारी पहा्टे त्या संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.

साक्षरतेच्या कथा

साने गुरुजी लिखित

भारतीय नारी

साने गुरुजी लिखित

धडपडणारी मुले

साने गुरुजी लिखित

दिगंबर राय

साने गुरुजी लिखित

हिमालयाची शिखरें
Featured

साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक जयंत काही महान व्यक्तींची व्यक्ती चित्रें आहेत

मुलांसाठी फुले

साने गुरुजींनी मुलांसाठी लिहिलेली गोष्टी

चित्रकार रंगा

साने गुरुजी लिखित

सुंदर कथा

लहान मुलांसाठी साने गुरुजींनी लिहिलेल्या काही सुंदर कथा.

श्री शिवराय
Featured

साने गुरुजींनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महराजांचे चरित्र

त्यागातील वैभव

साने गुरुजी लिखित त्यागातील वैभव

गोड निबंध-भाग १

साने गुरुजी लिखित

गोड निबंध - भाग २

साने गुरुजी लिखित

गोड निबंध-भाग ३

साने गुरुजी लिखित

अमोल गोष्टी

साने गुरुजींनी लिहिलेली अमोल गोष्टी

मेंग चियांग व इतर गोष्टी

साने गुरुजी लिखित

नामदार गोखले

साने गुरुजी लिखित

बेंजामिन फ्रँकलिन

साने गुरुजी लिखित

देशबंधू दास

साने गुरुजी लिखित

ईश्वरचंद्र विद्यासागर

साने गुरुजी लिखित

इतिहासाचार्य राजवाडे

साने गुरुजी लिखित

संस्कृतीचे भवितव्य

साने गुरुजी लिखित

राष्ट्रीय हिंदुधर्म

साने गुरुजी लिखित

समाजधर्म

साने गुरुजी लिखित

इस्लामी संस्कृति

साने गुरुजी लिखित

नवा प्रयोग

साने गुरुजी लिखित

पत्री

साने गुरुजी लिखित

जयंता

साने गुरुजी लिखित

रामाचा शेला

साने गुरुजी लिखित

स्त्रीजीवन

साने गुरुजी लिखित

नवजीवन

साने गुरुजी लिखित

उमाळा

साने गुरुजी लिखित

गीता हृदय

साने गुरुजी लिखित

सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित

स्वदेशी समाज

साने गुरुजी लिखित

साधना

साने गुरुजी लिखित

तीन मुले

साने गुरुजी लिखित

क्रांती

साने गुरुजी लिखित

सती

साने गुरुजी लिखित

कला म्हणजे काय?

साने गुरुजी लिखित

गोड शेवट
Featured

साने गुरुजी लिखित

संध्या

साने गुरुजी लिखित

कलिंगडाच्या साली

साने गुरुजी लिखित

भारताचा शोध

साने गुरुजी लिखित

विश्राम

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

करुणादेवी

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

घामाची फुले

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

फुलाचा प्रयोग

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

बेबी सरोजा

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

स्वप्न आणि सत्य

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

आपले नेहरू

साने गुरुजींनी लिहिलेलं जवाहरलाल नेहरूंचे चरित्र.

भारतीय संस्कृती

साने गुरुजींनी केलेली भारतीय संस्कृतीवरील टिप्पणी

सुंदर पत्रे

साने गुरुजींनी लिहिलेली पत्रे

धडपडणारा श्याम

साने गुरुजींच्या आयुष्यातील प्रसंग आणि आठवणी

मोरी गाय

गाय ही भारतवर्षाची मायमाउली, गायीने भारताला वाढवले; भारताला चढवले. वेदकालापासून ऋषीमुनींनी गायींची थोरवी ओळखली; तिचा महिमा वाढवला. तिची गीते त्यांनी गाइली. तिची सुरपति-नरपतींनी पूजा केली. परंतु आज स्थिती पालटली आहे. गायींची उपासमार होत असून म्हशींची पूजा होत आहे. सारे पारडे फिरले आहे. आज भारताला स्वत्व नाही. विचार नाही, सदाचार नाही, म्हणूनच वैभव नाही.

यज्ञ

साने गुरुजी लिखित

आपण सारे भाऊ

साने गुरुजींनी लिहिलेले बाल-साहित्य

दुर्दैवी

साने गुरुजी लिखित

कावळे

साने गुरुजींनी लिहिलेली कावळयाची कथा

मिरी

साने गुरुजी लिखित

अस्पृश्योद्धार

साने गुरुजी लिखित

शबरी

साने गुरुजी लिखित

आस्तिक

साने गुरुजी लिखित

शिशिरकुमार घोष

शिषिर कुमार घोष (1840–1911) भारतातील प्रसिद्ध राष्ट्रवादी पत्रकार, अमृत बाजार पत्रिकेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी 'इण्डिया लीग' ची स्थापना केली. साने गुरुजींनी लिहिलेलं शिशिरकुमार घोष यांचे चरित्र.

दु:खी

Le Miserable ह्या फ्रेंच कादंबरीचे साने गुरुजीनी केलेले भाषांतर.

महात्मा गौतम बुद्ध

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र

गोप्या

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

सोराब नि रुस्तुम

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

खरा मित्र

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

मनूबाबा

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

यती की पती

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

चित्रा नि चारू

साने गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी

भगवान श्रीकृष्ण
Featured

साने गुरुजींनी लिहिलेलं भगवान श्रीकृष्णांचे चरित्र.

बापूजींच्या गोड गोष्टी

महात्मा गांधींनीं लहान मुलांना सांगितलेल्या गोष्टी साने गुरुजींनी टिपलेल्या आहेत.

महात्मा गांधींचें दर्शन

साने गुरुजींनी लिहिलेलं महात्मा गांधींचें दर्शन.

श्याम

भावाबहिणींच्या, आप्तेष्टांच्या, मित्रांच्या, निरनिराळया शाळांतील शिक्षकांसंबंधीच्या साने गुरुजींच्या आठवणी

महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती