दुसऱ्या जगातील माणूस शेफालीच्या प्रेमात पडतो तेव्हा तिच्या आयुष्यात काय उलथापालथ होते याची हि काल्पनिक विज्ञानकथा आहे.
नवी दिल्लीच्या मध्यभागी प्राचीन पिशाचांच्या एका गटाने आपलं घर बनवलं होतं.
हि कथा सागर आणि प्रियाची आहे ते लहानपणी पासूनचे एकमेकांचे चांगले सवंगडी असतात. त्यांनी लहानपणी एका ठिकाणी आपली पिगी बँक लपवून ठेवलेली असते. तुमची आहे का अशी एखादी पिगी बँक..???
आजही अनेक वेळा त्या रस्त्यावर टपरी वाला अण्णा दिसतो आणि त्याचे चार आणे वसूल करण्यासाठी हाका मारतो. पण मी कधीच गाडी थांबवत नाही.
கண்கட்டி வித்தைப் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
ஒரு திகிலூட்டும் சுவாரசியமான கதையைப் பற்றி இங்கு காண்போம்.
ஒரு சுவாரசியமான திகிலூட்டும் கதையைப் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
ஒரு சுவாரசியமான கதையைப் பற்றி இங்கு காண்போம்.
ஒரு சுவாரசியமான கதையைப் பற்றி இங்கு காண்போம்.
ஒரு சுவாரசியமான ரிவெஞ்ச் த்ரில்லர் பற்றி இங்கு காண்போம்.
இருட்டில் வாழும் ஒரு அமானுஷ்யத்தைப் பற்றி இங்கு காண்போம்.
என் வாழ்கையில் நடந்த அமானுஷ்ய அனுபவங்கள் பற்றி இங்கு காண்போம்.
ஒரு திகிலூட்டும் கதையைப் பற்றி இங்கு காண்போம்.
சீசா- ஒரு திகிலூட்டும் கதையைப் பற்றி இங்கு காண்போம்.
पश्चिम घाटांत पुष्कळ लहान लहान टेकडया आहेत. त्यांतील एका टेकडीचे नांव भुताची टेकडी असे पडले आहे. धनगर, गुराखी आपली जनावरें आजूबाजूच्या टेकड्यांवर नेत असत. परंतु या टेकडीवर कोणास हि जाऊन देत नसत. कारण जो कोणी त्यावर जात असे तो कधी परतून येत नसे. त्या भुताटकीच्या टेकडीवर एक मोठा गाईचा कळप राहात असे. सकाळी सूर्योदय होतांच त्या गाई गोठ्यांतून बाहेर येऊन चरत असत व संध्याकाळ होतांच गुराख्याने वळवल्याप्रमाणे घराकडे परतत असत. या टेकडीची हि कथा आहे.
प्रशांतची झोप केव्हाच उडाली होती जेव्हा त्याने प्राचीला लाजत लाजत 143 असं म्हणून प्रपोज केलं होतं आणि प्राचीने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की आय लव्ह यु टू बट..... ऍज अ फ्रेंड.
सायन हॉस्पिटलचा तो रस्ता, अनेक बेवारस, भटक्या आणि उनाड पोरासोरांचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो. समजा त्या क्षणी रस्त्याच्या कडेला एखादा बेघर भिकारी भसाड्या आवाजात गाणं गात असता आणि हार्मोनियम वाजवत असता तरी एकवेळ मी ५-१० रुपयाचे नाणे त्याच्या समोर पसरलेल्या रुमालावर टाकले असते आणि त्याने त्याचे समाधान झाले असते. पण एक छोटासा मुलगा झोपायला जागा नाही म्हणून रडवेला झालेला पाहून माझे मन विषण्ण झाले कारण त्यावेळेस त्याला काय उत्तर द्यावे हे मला कळलेच नाही.
सीता शिप ४४ वर एकटीच का आहे ? शिप ४४ कुठे जात आहे ? हि एक स्पेस गूढकथा आहे.
पाणिनी पटवर्धन या कथा नायकाची नवीन रहस्य कथा. हि कथा धारावाहिक स्वरूपांत प्रसिद्ध होणार आहे.
मित्रांनो, ही कथा एका रहस्यमय डायरीची आहे, या डायरीमध्ये फक्त तीन दिवसांचा म्हणा खरंतर तीन रात्रीचा तपशील लिहिला गेला आहे, परंतु त्या तीन रात्रींचे तपशील इतके भयानक आणि डिस्टर्ब करणारे आहेत, मला अनेक वेळा विचार करावा लागला कि या डायरीच्या पानांमधला तपशील तुमच्यापर्यंत पोहोचावावा की नाही? याचा विचार मी बरेच दिवस केला आणि खूप वेळा विचार केल्यावर वाटले की हॉरर स्टोरी ऐकण्याची आवड असलेल्या माझ्या मित्रांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. एक पूर्णपणे नवीन प्रकारची कथा तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, वाचल्यानंतर तुम्हाला ही कथा कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.
ती एक नेहमी सारखीच सामान्य रात्रच होती, पण तरीही का कुणास ठाऊक योगेशच्या मनात कुठल्यातरी अज्ञात भीतीने सारखी धाकधूक सुरु होती. अधून मधून त्याला कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचे जाणवत होते. कोणाच्याही पावलांचा आवाज ऐकू येत नसला तरी एक काळे सावट आपल्या मागून येत आहे असे त्याला वाटत होते.
जेव्हा ते घराच्या दिशेने परत येत होते, तेव्हा त्यांनी पोफळीच्या झाडावरून खाली लटकलेला लांब केसांचा एक झुबका पहिला. झाडावरून लटकत असलेला जाडजुड लांब केसांचा झुबका पाहून त्यांना लगेच समजले की काही किरकोळ गोष्ट नाही.त्यांना आधी खूप भीती वाटली पण बुवा निःसंशयपणे खूप धैर्यवान व्यक्ती आहेत हे मान्य करावेच लागेल. त्यांनी लगेच कोयता बाहेर काढला जो ते त्यांच्या कनवटीला अडकवून ठेवायचे. क्षणार्धात त्यांनी कोयत्याने लांब केसांच्या झुबक्याचे टोक कापले आणि तिथून पळ काढला. केस कोयत्याने कापताच त्यांना एक विचित्र आणि भयंकर किंचाळी ऐकू आली. त्यांच्या म्हणण्यानुसार ती किंचाळी इतकी जोरदार होती की तिच्यामुळे कानाचे पडदे फाटतील. त्यांच्या अंगावर काटा आला होता. त्यांना दरदरून घाम फुटला होतं. ते धापा टाकत टाकत घरात पळून आले आणि लगेच आत जाऊन दरवाजा बंद केला.
कोणे एके काळी कोकणात एक तरुण नाव्ही एका छोट्या खेडेगावात राहत होता. त्याचे नाव होते तात्या. त्याला त्याचे केस कापणे आणि दाढी करणे हे काम खूप आवडत असे. लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना तो त्यांच्याकडून अनेक मनोरंजक कथा ऐकायचा
भूता खेतांच्या कथा आम्ही नेहमीच ऐकत आलो आहोत. हडळ, ब्रम्हराक्षस, देवचार असल्या गोष्टी प्रत्येक गावांत ऐकायला मिळतात पण हि कथा मात्र वेगळीच आहे.
आमच्या गावाकडच्या रस्त्याची खासियत आहे. अंधारात चालायला लागलं कि पावलं जड होतात, तुमचा कोणीतरी पाठलाग करताय असं वाटतं. मधेच मानेजवळ कुणीतरी फुंकर घातलानी कि काय...? असं वाटायला लागतं.
सदर कथा हि संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा वास्तवाशी काही एक संबंध नाही. केवळ मनोरंजन या हेतूनेच या कथेचे वाचन करावे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. कथेतील ठिकाणे, पात्र, यांची नावे यात काही साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा आणि एक मनोरंजक कलाकृती म्हणून या कथेचा रसास्वाद घ्यावा. लहान मुलांनी किंवा मृदू आणि हळव्या मनाच्या व्यक्तींनी हि कथा वाचणे योग्य ठरणार नाही.
अघोरी तांत्रिक लोकांचे जग नेहमीच अगम्य राहिले आहे. त्यामुळेच त्यांच्यातील एक जण तुम्हाला कधी गर्तेत ओढून नेईल हे देखील सांगणे कठीण आहे. प्रामाणिक व्यक्ती ओळखणे आज अवघड झाले आहे. विश्वास ठेवण्याआधी १०० वेळा विचार करा. तो एखादा सापळा असू शकतो.
सदर कथा हि संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा वास्तवाशी काही एक संबंध नाही. केवळ मनोरंजन या हेतूनेच या कथेचे वाचन करावे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. कथेतील ठिकाणे, पात्र, यांची नावे यात काही साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा आणि एक मनोरंजक कलाकृती म्हणून या कथेचा रसास्वाद घ्यावा. लहान मुलांनी किंवा मृदू आणि हळव्या मनाच्या व्यक्तींनी हि कथा वाचणे योग्य ठरणार नाही.
वाड्याचे रहस्य हि दहा भागांची एक भयकथा किंवा गूढकथा आहे.
भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे .भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.
जब कंजूस मक्खीचूस जमींदार को ब्रम्ह राक्षस बतौर नौकर मिल जाता हैं तब क्या होता हैं? पढ़िए इस कहानी में.....
मानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.