गोपाळ गोडसे हे नथुराम गोडसे ह्यांचे भावू होते. काही काल भारतीय सेनेत काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा कारखाना सुरु केला आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. ते सावरकरांचे अनुयायी होते.
जय मृत्युंजय
गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.