प्रास्ताविक : असे अनेक जण आहेत की,प्रतिकूल परिस्थितून,जिद्दीने,कठीण परिश्रम व प्रयत्न करून यशाचे शिखर
गाठले.पण अशा व्यक्तीचे जीवन ,परिश्रम
समाजाला माहीत नसतं.कारण ते प्रसिद्धीच्या प्रकाशात नसतात.
अशाच एका व्यक्तीने जीवनात
कठीण परिस्थितीत ,जिद्दीने व प्रयत्नाने
मिळविलेल्या यश प्रेरणादायी ठरेल, याची मला खात्री आहे.