संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत नाटक आहे. मराठी नाट्य इतिहासात या नाटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनीही काम केले होते.
गानरेल या मूळ फ्रेन्च नाटकावरून प्रथम इंग्रजीत आणि मग मराठीत या गद्य नाटकाची निमिर्ती झाली. पुढे गोविंद बल्लाळ देवलांनी उद्बोधक नाट्यसंगीत लिहून त्यास शास्त्रीय संगीताचा साज चढविला. दजेर्दार विनोदात्मक संवाद लिहून १९३० मध्ये पहिल्यांदा व्यासपीठावर आलेल्या या नाटकाने इतिहास घडविला.
संगीत मृच्छकटिक हे गोविंद बल्लाळ देवल यांनी १८८७ साली लिहिलेले संगीत नाटक आहे. या नाटकाची गणना गाजलेल्या नाटकांमध्ये केली जाते.