काळभैरव हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.
अधिक मास हा चांद्र वर्षांत कधी कधी येतो आणि ह्या महिन्यात अध्यात्मिक काम जास्त केले जाते.