सविता कारंजकर
सातारा सातारा आकाशवाणी केंद्र येथे उद्घोषिका आहे व्यावसायिक सूत्रसंचालक ललित लेख, कथा लेखन करते अनेक कथांना पारितोषिके मिळाली आहेत.
केअरटेकर टू पॉझिटिव्ह
Featured

मी , माझे अहो आणि मुलगा कृष्णा आम्ही तिघेही पाॅझिटीव होतो ऑगस्टमध्ये... आता ठीक आहोत..रूटीन सुरू झालं आहे... या काळातले अनुभव मी सहा भागात लिहले आहेत... माझी इच्छा आहे की जास्तीत जास्तलोकांनी ते वाचावेत...