नितिन मोरे
लेखक
वस्ती

नितीन मोरे लिखित मराठी कथा. प्रेमा पलीकडची मैत्री बोलू शकतो आपण याला. जरी वैश्या वस्ती मध्ये काम करणारी मुलगी असली तरी सुद्धा तिला प्रेम करायचा अधिकार आहे, आणि जरी कथेतल्या नायकाला माहीत होतं या दोघांच पुढे जाऊन काही होणार नाही किंवा या दोघांच्या नात्याला इतर समाजा मान्यता देणार नाही तरी सुद्धा दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं.