Entertainment
Movies, gossips and other forms of entertainment. Have fun and enjoy
The Gentle Grafter

A fiction novel by O. Henry.

Most Loved Bad Men

We all love to hate them .Yes you are right , these are the menacing bad characters of Bollywood who have made the actors who played them famous for ever.Lets read about such memorable negative characters of bollywood here.

जीवन

जीवनातील काही सुखद नि दुःखद गोष्टी

ओस्कॅर अवार्ड ची मांदियाळी

२०१६ मधील ८८व्या ऑस्कार पुरस्कार सोहोळ्यात कुणाकुणा ला ऑस्कर भेटले ?

कथानुभव

काही कथा .. काही अनुभव - - श्री. वसंत जनार्दन वडाळकर, मालेगांव कॅम्प, (रिटायर्ड- सहाय्यक पशुधन विकास अधिकारी)

History on TV: Fact Vs Fiction

Alexander, Chanakya, Porus, Chandragupta, Ashoka and TV serials (Fact Vs Fiction) Written by- nimish sonar, Pune

The Trimmed Lamp

A fiction novel by O. Henry

आरंभ : दिवाळी अंक २०१८

आशा करतो आपणा सर्वांना आरंभ मासिकाचा पहिला दिवाळी अंक पसंतीस उतरो. आता प्रतीक्षा कसली करताय? साहित्याचा अनमोल नजराणा आपली वाट पाहत आहे.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे चित्रपट सुर्ष्टीचे सर्वात लोकप्रिय नट आहेत. १९७० च्या दशकात त्यांनी खूपच लोकप्रियता मिळवली आणि तेव्हापासून ते भारतीय सिनेमाच्या इतिहासात त्यांना प्रमुख व्यक्तीमत्व मिळाले.

अशीही नावे शहरांची

जगातील टॉप 10 शहरे ज्यांची नावे आहेत अगदी विचित्र.....

आरंभ : फेब्रुवारी २०१९

फेब्रुवारी अंकात आपल्याला मदुराई, रामेश्वरम, चेन्नई, अंदमान, रहिमतपूर, सातारा, शालीमार गार्डन इथली एकाहून एक सरस अशी प्रवासवर्णन वाचायला मिळतीलच, त्याशिवाय प्रवासापूर्वीची तयारी, प्रवासादरम्यानचे मजेशीर, तसेच आयुष्याच्या प्रवासाविषयी दोन कविता आणि व्हेज बार्बेक्यू बिर्याणीची रेसिपी आणि फार्मासिस्टची नैतिक तत्वे वाचायला मिळतील.

मराठी कथा नि गोष्टी 2

व्हाट्सअँप वर शेअर केलेल्या गोष्टी

Pune Tithe Kay Une

Pune is the 2nd Largest City in Maharashtra State in India.

आरंभ : सप्टेंबर २०१८

आरंभ... नव्या साहित्य युगाचा... नवे साहित्य युग म्हणजे नक्की काय? या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे? किंवा मराठीमध्ये अनेक मासिक आधीपासूनच उपलब्ध असताना हे मासिक कोणत्या हेतूने काढले असावे असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरे देखील तशीच आहेत.

आरंभ: डिसेंबर २०१९

या डिसेंबर अंकासाठी लेखकांना विनोदी लिखाण करण्यासाठी आवाहन केले होते आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अंकात आपल्याला नेहमीच्या सदरांसोबतच विनोदी लेख आणि कथा वाचायला मिळतील.

सलीम जावेद

सलीम जावेद या लेखक द्वयीच्या कारकिर्दीचा आढावा

दबंग

दबंग चित्रपटाची तडका घालून झणझणीत फोडणी!! खायला विसरू नका!

Worst Films Of Bollywood

We all love bollywood films , dont we .However sometimes it happens that after waiting in anticipation for a film we realize that the film is just not the kind we expected .Many bollywood films have sunk without a trace inspite of being heavily promoted .Lets read about some of them .

मराठी कथा, कविता आणि कादंबरी

रघु व्यवहारे यांच्या मराठी कथा, कविता आणि कादंबरी

Spiderman comes to Mumbai (Comedy)

What happens when Spiderman comes to Mumbai?

आरंभ: जून-जुलै २०१८

नव्या युगाचे मराठी ई-मासिक

२२२ सुपर सुविचार

निवडक २२२ सुविचारांचा संग्रह!

जगातील सर्वाधिक आळशी प्राणी

आळशीपणा ही एक कला आहे जी आपल्यापैकी काही माणसांनी आत्मसात केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, असे देखील आळशी प्राणी आहेत जे दिवसातून १० ते २० तास झोपतात. चला तर अशा प्राण्यांविषयी आणि त्यांच्या आळशीपणाच्या कारणांविषयी अधिक जाणून घेऊ या.

जलजीवा

पाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण? (bookstruck तर्फे २०१६ चा "सर्वोत्कृष्ट fantasy पुरस्कार" मिळालेली कादंबरी) - लेखक: निमिष सोनार (bookstruck तर्फे २०१६ चा "बेस्ट प्रोमिसिंग ऑथर" पुरस्काराने सन्मानित) ही कथा मी 1जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2011 या काळात लिहिली आहे आणि ती मिसळपाव आणि मायबोली वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती. http://www.maayboli.com/node/23754

AI म्हणजे काय ?

Artificial Intelligence किंवा AI म्हणजे काय ?

काला पानी के कुछ तथ्य

काला पानी यानि अंडमान निकोबार द्वीप समूह विश्व भर में अपनी खूबसूरती के लिए मशहूर है |हर साल यहाँ लाखों टूरिस्ट छुट्टियाँ मनाने आते हैं |लेकिन यहाँ की कुछ ऐसी बातें हैं जिनसे आप बिलकुल अनजान होंगे | आइये जानते हैं इन तथ्यों को |

बालगंधर्व

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

विचित्र बेटांवरती

जेव्हा आपल्या समोर आयलंड चा उल्लेख होतो तेव्हा डोळ्यांच्या समोर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या निसर्गरम्य हिरव्यागार दृश्याची कल्पना साकारते. परंतु प्रत्येक आयलंड असेच सौंदर्यपूर्ण असेल असेच काही नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला १४ विचित्र आयलंड बद्दल सांगणार आहोत. यापैकी एखाद्या बेटावर सशांचे राज्य आहे तर एखाद्यावर सापांची हुकुमत, एखाद्यावर खेकड्यांचे राज्य तर एखाद्यावर खाऱ्या पाण्यातील दैत्याकार मगरींचे, एखादे बेट शापित आहे तर एखादे भीतीदायक, त्यात एक बेट तर असे आहे की जिथे जिवंत राहण्यासाठी तुम्हाला मास्क लावावा लागतो. आता आपण थोडी माहिती घेऊयात अशाच काही विचित्र द्वीपांची...

प्रेरणादायी गोष्टी 4

प्रेरणादायी गोष्टी

पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

मी पानिपत चित्रपटाचे हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा!

2017 के 'रिचेस्ट सेलिब्रिटीज'

मशहूर मैगजीन 'फोर्ब्स' हर साल इंडिया के टॉप 100 लोगों की लिस्ट जारी करती है। ये वो लोग होते हैं जो अपने-अपने क्षेत्र में सबसे ज्यादा नाम, इज्जत, शोहरत, पैसा और लोकप्रियता कमाते हैं। सभी लिस्ट अलग-अलग होती है क्योंकि किसी लिस्ट में सेलेब्स का आंकलन उनकी कमाई से तो किसी लिस्ट में पॉपुलैरिटी के आधार पर किया जाता है। हमेशा की तरह इस बार भी फोर्ब्स ने 2017 के टॉप मोस्ट 100 इंडियन सेलिब्रिटीज की लिस्ट जारी की है। खास बात ये है कि इसमें बॉलीवुड स्टार्स के अलावा खेल जगत की भी कई हस्तियों का नाम शामिल है

हिंदी चित्रपट सृष्टीचे संगीतकार

देशांतील सर्वांत लोकप्रिय आणि आवडत्या अश्या काही संगीतकारांची ओळख करून देणारे पुस्तक. येथे ओ पि नय्यर पासून ए आर रहमान पर्यंत अनेकांची माहिती आपल्याला मिळेल.

चुनिंदा कहानियाँ

चुनिंदा कहानियाँ

फ़रार

अक्सर हम फिल्मों में देखते हैं की कैसे मुजरिम चालाकी से जेल तोड़कर भागने में कामयाब हो जाते हैं | देखने में तो ये बहुत रोचक होता है लेकिन क्या आप जानते हैं की असलियत में जो लोग जेल तोड़कर भागते हैं वो अक्सर शातिर कातिल और चोर होते हैं | आईये जानते हैं ऐसे ही फरार होने के कुछ बेहत हैरतंगेज़ किस्से |

रोचक गोष्टी

काही रोचक गोष्टी आणि तथ्ये

वलय (कादंबरी)

सत्य घटनांवर आधारित मनोरंजक आणि खळबळजनक कादंबरी! "वलय" ही सिनेटिव्ही क्षेत्रावर आधारित "सिनेमा स्कोप" कादंबरी आहे! फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आपापले "वलय" निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी!! "वलय" वाचनासाठी वयोमर्यादा: (15+) - लेखक: निमिष सोनार (sonar.nimish@gmail.com)

नाईट वॉक : लघुकथा संग्रह

आपण वाचत असलेला हा लेखसंग्रह ठरवून लिहिला गेला नाहीये, किंवा या लेखसंग्रहातील लेख देखील एक ठराविक विषय घेऊन लिहिलेले नाहीत. हा लेखसंग्रह म्हणजे माझ्या लहानपणापासून मी लिहिलेले काही निवडक लेख, कथा आहेत. हा लघुकथा संग्रह ३० ते ४० कथांचा सहज करता आला असता, जर मी हे सर्व ठरवून केलं असतं. दरवर्षी १ मे या तारखेला मी माझं एक तरी पुस्तक प्रकाशित करेन असं ठरवून मैत्र जीवांचे (२०१३), महाराष्ट्राचे शिल्पकार (२०१४), अग्निपुत्र (२०१५), पुन्हा नव्याने सुरुवात (२०१६) असे पुस्तक प्रकाशित झाले देखील. २०१७ साली टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलिसांना मानवंदना म्हणून त्या कादंबरीचं पहिलं प्रकरण प्रकाशित सुद्धा केलं, आता फक्त ट्रेलर बनवायला आणि मार्केटिंग करायची बाकी असताना मी ते पुस्तक वाचले. माझी लेखनशैली त्यात होती, पण एखाद्याने प्रेरणा घ्यावं असं काही त्यात नव्हतं. माझ्या आधीच्या कादंबरीमधून वाचकांना भरपूर सायंटिफिक ज्ञान मिळाले, माझी पुस्तकं वेगळी ठरली ती तरुणांना सहज समजून येईल अशा आधुनिक भाषाशैली, वैज्ञानिक पुरावे आणि कल्पनेच्या पलीकडे नेणाऱ्या मूळ कथांमुळे. यावेळी मला तो अनुभव नाही आला आणि म्हणून मी त्यात बदल करायचं ठरवलं. पुस्तक प्रकाशनाला एक महिना राहिला असल्याने आणि हातात बरेच प्रोजेक्ट्स असल्याने मी पुस्तकाचं प्रकाशन पुढे ढकललं. तर मग १ मे २०१७ रोजी काय? आहे तेच पुस्तक प्रकाशित करण्याचा शब्द पाळता आला नाही, कमीत कमी ठरल्या दिवशी पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे, हा शब्द तरी पाळू शकतो. या विचारांतूनच हा कथासंग्रह प्रकाशित करता आला. यावेळी मी एक प्रयोग करायचं ठरवलं, ते म्हणजे पुस्तकातील लेख प्रूफ रिडींग न करता आहे तसेच प्रकाशित करायचे. कारण प्रस्तुत पुस्तकातील बरेचसे लेख मी माझ्या डायरीमध्ये लिहिले होते. तर माझ्या डायरीत मी कसं लिहू शकतो हे तुम्ही प्रस्तुत कथासंग्रहमध्ये वाचू शकता असं आपल्याला गंमतीने म्हणता येईल. पुस्तकातील काही लेख व्हाट्सअपवर याआधी व्हायरल झाले होते, जे आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येईलच. तरी आपला जास्त वेळ न घेता मनोगत इथेच संपवतो, आशा करतो कि हा लेखसंग्रह नक्कीच आपल्या पसंतीस पडेल.

ओस्कर्स २०१६ -विजेताओं के नाम

जानिए इस साल किसने अपने अभिनय से सबका दिल जीत लिया |

आशिष कर्ले यांचे लेख

आशिष कर्ले यांचे लेख

Worlds laziest animals

Being lazy is an art some of us humans have mastered .But do you know there are animals who are so lazy that they can sleep 10-20 hrs a day .Lets know more about such animals and what makes them so lazy .

शापित श्वास!

जेव्हा निसर्ग घेतो मानवाचा बदला! अशा प्रकारे की ज्याचा आजवर कुणीही विचार सुद्धा मनात आणला नसेल! (लेखक - निमिष सोनार, sonar.nimish@gmail.com)

मार्जारी आगलावे (छोटे विनोदी नाटक)

आजकालच्या न्यूज चैनेल्सला मी "मार्जारी आगलावे" असे संबोधले आहे. कारण ते सतत आग लावण्याचे प्रयत्न करत असतात, टी आर पी मिळवण्यासाठी! या विनोदी नाटकात कुठल्याही घडलेल्या घटनेवर किंवा व्यक्तींवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी (न्यूज चैनेल चे पत्रकार) ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भारतात थोड्या थोड्या कारणावरून लोक रस्त्यावर येवून तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करू लागलेत. आज जर अशी स्थिती आहे, तर उद्या काय होईल? आणि प्रसारमध्यमांचे प्रतिनिधी तर लगेच तयारच असतात त्याचे चित्रण करायला आणि विविध 'अर्थपूर्ण प्रश्न' विचारायला! 'कशालाही' आजकाल बातमी बनवले जाते. याकडे मी थोड्या 'विनोदी' नजरेने बघितले आहे. एका बातमीचा संबंध कसाही कुठेही जोडला जातो आणि विशेष म्हणजे आपण ते बातम्या म्हणून बघतो सुद्धा!! यात वाचा कुमारी 'अखंडा बडबडकर' आणि "श्री आक्रमक बातमीदार" हे दोन्ही बघा काय काय प्रश्न विचारून आणि कुठले लॉजिक कुठे लावून कुणा कुणाला कसे भंडावून सोडते ते!!

Controversial Films Of Bollywood

The Indian Film Industry churns out a huge number of movies each year .Some of them become superhits and some are downrightly rejected by the audience.However there are some movies which have to face the ire of the Censor Board for their objectionable content .Inspite of being excellent movies they do not see the light of the day and audiences have to make do with watching their pirated copies.Here is a list of some such movies.

CID- अंधेरी के अंधेरे में!

क्या होता है जब अंधेरी में अंधेरा छा जाता है और लोग वायरमन बुलाने की बजाय CID को बुलाते है!

Nimishtics

An English Blog by Nimish Sonar (sonar.nimish@gmail.com) http://nimishtics.blogspot.in/

प्रेरणादायी गोष्टी 6

प्रेरणादायी गोष्टी

मुद्राराक्षसाचे विनोद

पूर्वी काही मासिकांमध्ये "मुद्राराक्षसाचा विनोद" असा एक विभाग असायचा. त्यात काही वाक्ये, बातम्यांचे मथळे असायचे आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे. त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की त्या वाक्याचा अर्थ एकदम विनोदी होवून जायचा. तशीच वाक्ये मी बनवली आहेत. मूळ बातम्यांमधील व्यक्तींचा नाम-उल्लेख मुद्दाम टाळला आहे. (कंसात दिलेले शब्द टाकल्यास मूळ वाक्य तयार होईल)

शास्त्रीय नृत्य

भारत में नृत्‍य की जड़ें प्राचीन परंपराओं में है। इस विशाल उपमहाद्वीप में नृत्‍यों की विभिन्‍न विधाओं ने जन्‍म लिया है। प्रत्‍येक विधा ने विशिष्‍ट समय व वातावरण के प्रभाव से आकार लिया है। राष्‍ट्र शास्‍त्रीय नृत्‍य की कई विधाओं को पेश करता है, जिनमें से प्रत्‍येक का संबंध देश के विभिन्‍न भागों से है। प्रत्‍येक विधा किसी विशिष्‍ट क्षेत्र अथवा व्‍यक्तियों के समूह के लोकाचार का प्रतिनिधित्‍व करती है। भारत के कुछ प्रसिद्ध शास्‍त्रीय नृत्‍य हैं Reference: http://bit.ly/1oDC1XE

प्रेरणादायी गोष्टी 8

लहान मुलांसाठी तसेच प्रौढांसाठी काही प्रेरणादायी गोष्टी

ड्रेस के सही रंग का राज़

इसी साल फेब्रुअरी महीने में एक चित्र ने पूरे इन्टरनेट पर बवाल मचा दिया था | शायद आपकी भी नज़र में ये तस्वीर ज़रूर आई होगी |इस तस्वीर में एक ड्रेस थी जो की कुछ लोगों को सफ़ेद और सुनहरी दिख रही थी और कुछ लोगों को नीली और काली |कई लोगों के बीच में तो इस ड्रेस के रंग को लेकर विवाद भी हो गया| अब इस विषय में कुछ वैज्ञानिकों ने कुछ खोज की है | आगे पढ़िए क्या हैं इस खोज के नतीजे |

दुनिया के खतरनाक ट्रेन ट्रैक

ये दुनिया बेहद् विशाल है और इसे जोड़ने के लिए कई रेलवे ट्रैक और पुलों का निर्माण किया गया है |पर क्या आपको पता है की इनमें से कई ट्रेन लाइन ऐसी हैं जिन्हें पार करने में राहगीरों के पसीने छूट जाते हैं |आइये पढ़ते हैं कुछ ऐसे ही ट्रेन ट्रैक्स के बारे में |

स्पेस के 25 गुप्त तथ्य

हम लोग अपनी दुनिया के बारे में ज्यादा जागरूक न हों लेकिन बाहरी दुनिया यानि स्पेस हमें बहुत आकर्षित करता है |लाखों कोशिशों के बाद भी कई बार कुछ ऐसी बातें हैं जिनसे हम अनजान रह जाते हैं | ऐसे में हम लाये हैं स्पेस के कुछ ऐसे तथ्य जो शायद आपको भी मालूम नहीं है |

आरंभ : मार्च २०१८

आरंभ... नव्या साहित्य युगाचा... नवे साहित्य युग म्हणजे नक्की काय? या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे? किंवा मराठीमध्ये अनेक मासिक आधीपासूनच उपलब्ध असताना हे मासिक कोणत्या हेतूने काढले असावे असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरे देखील तशीच आहेत.

Sin Cities Of The World

There are many cities in this world who are known for their rich culture and heritage but there are also cities who are known for their night life and sin culture.Let us read about some of them here.

रजनीकांत rocks!!

रजनीकांतच्या १०० पेक्षा जास्त जोक्स चा संग्रह!

आरंभ: एप्रिल - मे २०१८

आरंभ... नव्या साहित्य युगाचा... नवे साहित्य युग म्हणजे नक्की काय? या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे? किंवा मराठीमध्ये अनेक मासिक आधीपासूनच उपलब्ध असताना हे मासिक कोणत्या हेतूने काढले असावे असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरे देखील तशीच आहेत.

प्रेरणादायी गोष्टी 1

प्रेरणादायी गोष्टी

Fictional Characters We Loved

When we were young we all loved watching cartoons and reading comics.The antics of Billoo and Pinky and the histrionics of Karamchand and Sam D Silva are still unforgetteble.Let us read about more such iconic characters here .

ओरिजिनल डॉन

डॉन चित्रपट कसा बनवला गेला याची मनोरंजक कहाणी

प्रेरणादायी गोष्टी 3

प्रेरणादायी गोष्टी

८ अत्यंत चांगले मराठी चित्रपट

मराठी चित्रपट सृष्टी दर वर्षी अनेक छान चित्रपट बनवते पण मागील १०० वर्षांत मराठी चित्रपट सृष्टीने आम्हाला दिलेल्या काही जबरदस्त चित्रपटांचा आढावा.

केतकी माटेगांवकर : एक अत्युत्तम कलाकार

केतकी म्हणजे निरागस चेहेर्याची गोड मुलगी म्हणून तिला आम्ही दूरदर्शन वरील संगीत कार्यक्रमांत पहिले होते. आता तिच्या गळ्यांत साक्षांत सरस्वती आहे आणि चेहेर्यंत अप्सरा. All images are from Wikipedia

पल्ल्याड मन...

कल्पनेच्या पलीकडले...!!! कविता, गझल, कथा, भयकथा. साभार http://pallyadmann.blogspot.in

भ्रमंती

मी माझ्या कामा निमित्त जगभरात अनेक ठिकाणी फिरतो...निरनिराळी माणसे भेटतात...माझे अनुभव खास तुम्हा वाचकांसाठी...मकरंद गोखले इमेल : makrandgokhale@gmail.com मूळ स्त्रोत : https://goaltheglobe.wordpress.com

बाबाजार

एक अंतर्मुख करणारी आणि विचार करायला लावणारी कथा!

The Four Million

The Four Million is the second published collection of short stories by O. Henry originally released in 1906. There are twenty five stories of various lengths including several of his best known works such as "The Gift of the Magi" and "The Cop and the Anthem". The book's title refers to the then population of New York City where many of the stories are set.

भारताची कधीही न उलगडलेली ११ रहस्य

आपल्या देशाला अनेक गोष्टींसाठी, अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखलं जातं. पण तुम्हाला हे मीहिती आहे का की आपल्या देशाच्या पदरात अशा अनेक गोष्टी किंवा अशी अनेक रहस्य लपलेली आहेत ज्यांच्या बद्दल आज पर्यंत अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. आता आपण अशाच काही रहस्यांबद्दल जाणून घेऊ.

दुनिया के १४ सबसे बड़े पेट्स

हमारे पेट्स हमारे परिवार का हिस्सा होते हैं | पर क्या होता हा जब यही पेट्स सामान्य लम्बाई या चौड़ाई से बढ़ कर आकार हासिल करते हैं | आइये पढ़ते हैं १४ ऐसे ही पेट्स के बारे में |

17 फूल और उनकी खूबियाँ

ये तो सभी को मालूम है की फूल हमारे जीवन को खुशबु से भर देते हैं | पर क्या आपको मालूम है इनमें से कई फूल ऐसे हैं जो खुशबु के साथ साथ और भी तरह से हमारे जीवन को आसान बनाते हैं | आइये पढ़ें ऐसे ही कुछ फूलों और उनकी खूबियों के बारे में |

Memorable Female Roles

They are lovable , they are cute and they make you fall in love with them each time you watch them . Yes these are the lovable female roles of bollywood.Mentioned below are some such roles and why they became so memorable in the history of Indian Cinema.

नको तेव्हा, नको तिथे, नको तेच!

आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच. पण, भारतात जरा जास्तच आहे असे मला तरी वाटते. पुढे वाचा!

प्रेरणादायी गोष्टी 5

प्रेरणादायी गोष्टी

बिटकॉईन विषयी थोडेसे

बिटकॉइन हे एक वर वेगळ्या प्रकारचे डिजिटल चलन आहे आणि हल्ली चलनावावर असलेली सरकारी मक्तेदारी त्यामुळे संपुष्टांत येऊ शकते.

गंभीर विनोदी चर्चा

मिस्टर विनोद विरंगुळे, मिस्टर गंभीर विचारे, मिस चर्चा गुऱ्हाळे या तीघांचे जे प्रताप किंवा संवाद किंवा वाद असतील त्याला आपण म्हणूया "गंभीर विनोदी चर्चा"

पापी जग

जगातलं प्रत्येक शहर आपल्या कुठल्या ना कुठल्या वैशिष्ठ्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आपल्या या जगात अशीही काही शहरं आहेत जी तिथलं रात्रीचं आयुष्य आणि पापी वृत्तीसाठी ओळखली जातात. या, अश्याच काही शहरांची माहिती घेऊ.

वाचनस्तु

निमिष सोनार यांचे ब्लॉग स्वरूपातील मराठी साहित्य: https://vachanastu.blogspot.in/

अदभूत सत्ये - भाग १

या पहिल्या भागात अनेक अशा गोष्टी पाहू ज्या सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती नाहीत.

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अर्थ मराठी ई-दिवाळी अंक यंदा चैथ्या वर्षात पदार्पण करत आहे. वाचकांना सतत काही ना काही नवीन देता यावं यासाठी प्रत्येक वर्षी जे काही शक्य आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आपल्या ई-दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेतर्फे सलग दोन वर्षे (2014 आणि 2015) सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराचं श्रेय माझ्या सादरीकरणापेक्षा नेहमी माझ्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नीला, माझ्यामध्ये साहित्याची बीज पेरणार्या माझ्या वडीलांना, माणूस म्हणून जग दाखवणार्या माझ्या आज्जीला जातं. आणि अर्थातच दिवाळी अंकामध्ये लेख आणि काव्य सादर केलेल्या सर्व नवोदित आणि दिग्गज साहित्यीकांना जातं. दिवाळी अंकावर आपलं प्रेम असंच असु द्या. आपलाच, अभिषेक ज्ञानेश्वर ठमके (संपादक)

राजकारण, विज्ञान आणि इतर चर्वित चर्वण

मजेदार, विनोदी आणि कधी कधी वैचारिक लेख.

आरंभ: जून २०१९

या जून अंकात भारतातीलच नव्हे तर परदेशातील मराठी लेखकांनी सुद्धा लेख लिहिले आहेत. या अंकापासून आरंभ मासिक हे विशिष्ट विषय मुक्त झाले आहे म्हणजे प्रत्येक अंकाला आता ठराविक विषय असणार नाही. म्हणजे या अंकात कोणत्याही विषयावर आधारित सर्व प्रकारचे साहित्य प्रकार आणि कला प्रकार समाविष्ट झालेले तुम्हाला दिसतील.

बॉलीवुड की 11 सबसे प्रसिद्द पुलिस फिल्में

हमारे फिल्म जगत में कई अभिनेताओं ने अलग अलग फिल्मों में पुलिस की भूमिका निभायी है | आइये पढ़ते हैं ऐसी ही कुछ फिल्मों के बारे में |

बॉलीवुड के कुछ अनसुने तथ्य - भाग 1

बॉलीवुड | ये नाम है एक करोड़ों के व्यवसाय का जो हमारे दिल पर राज करता है | हमें कभी पता नहीं चलता की कैमरे के पीछे क्या घटित हुआ है और फिल्म बनाने के लिए कितनी मेहनत लगती है | ये खून , पसीना और आंसुओं से ऊपर है | ये एक कला है | आगे बताये जा रहे हैं बॉलीवुड से जुड़े कुछ ऐसे तथ्य जो आपको नहीं मालूम है |

भूली हुई यादें -भारतीय फिल्म उद्योग के प्रसिद्द संगीतकार

संगीत हमारे देश की रग रग में बसा है | यही कारण है की भारतीय फिल्म उद्योग द्वारा निर्मित एक भी फिल्म बिना संगीत के दर्शकों को पेश नहीं की जाती | इसी विरासत में एक अहम भूमिका निभाते हैं इस उद्योग के बेहतरीन संगीतकार | आइये जानते हैं उन दिग्गजों के बारे में जिन्होनें भारतीय संगीत जगत को एक नयी पहचान प्रदान की |

(You can't) Escape!

This is a comedy story about a man making every possible attempt to escape from advertisements!! (Written by- Nimish Sonar, Pune; Email- sonar.nimish@gmail.com)

प्रेरणादायी गोष्टी 2

व्हाट्सअँप वर शेअर केलेल्या प्रेरणादायी गोष्टी

६५ वर्षांनंतरही नवतरुण : भारतीय चित्रपट व्यवसायाची यशोगाथा!

६५ वर्षांच्या भारतीय चित्रपट व्यवसायाच्या विकासाची एक झलक आणि काही अप्रतिम चित्रपटांची नावे

खोये हुए खजाने

खजाने की खोज एक रोचक बात लगती है है न | पर जान लें की खज़ाना को हासिल करना इतना सहज नहीं होता है | इस दुनिया में कई ऐसे स्थान हैं जहाँ खजाने छुपे हैं लेकिन भाग्यवश आज तक कोई उसे प्राप्त नहीं कर सका है | आइये पढ़ते हैं ऐसे खजानों के बारे में |

अविस्मरणीय मराठी पात्रे

मराठी चित्रपट आणि टीवी दुनियेतील काही अविस्मरणीय पात्रे जी आज सुद्धा आमच्या मनात घर करून आहेत.

विज्ञान कथा - अपूर्ण स्वप्न

अर्जुन चा मित्र शंभू बनवतो एक अफलातून मोबाईल अॅप, जे त्याचे "स्वप्न" पूर्ण करण्यास मदत करते पण...

प्रेरणादायी गोष्टी 7

लहान मुलांसाठी तसेच प्रौढांसाठी काही प्रेरणादायी गोष्टी

Unique and Strange Buildings

Lets have a look at some of this worlds most unique constructions so far .

गेले ते दिवस (संग्रह - 1)

जुन्या काळातील माझ्या आठवणींचा संग्रह जो आपल्याला घेऊन जाईल १९५० ते ८० या जुन्या काळात! या पहिल्या संग्रहात तीन आठवणी.

The Voice of the City

A young man is accused of murder and a master detective is set to track him down and uncover conclusive evidence of his guilt. But the more he works on the case, the more he becomes convinced that the accused is not the real killer. He discovers that the murder was committed by a notorious gangster who's attempting to frame the boy.

अदभूत सत्ये - भाग २

चला जाणून घेऊया अशा काही वास्तव गोष्टी ज्या सामान्यपणे लोकांना ठाऊक नाहीत

मराठी कथा नि गोष्टी

व्हाट्सअँप वर शेअर केलेल्या गोष्टी

आरंभ: मार्च 2019

या अंकात आपल्याला लडाख, मनाली, केरळ, भूतान, भाजे लेणी, कोकण, पंढरपूर, बेंगलोर येथील ओरियन मॉल, इस्कॉन मंदिर, म्हैसूर दर्शन ही प्रवासवर्णने आणि चायनीज व्हेज मंचुरियन ही रेसिपी वाचायला मिळेल तसेच तसेच कलादालनात स्केचेस व व्यंगचित्रे बघायला मिळतील. या अंकापासून किरण दहिवदकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली "भावस्पर्शी व्यक्तिचित्र" ही लेखमाला सुरु करत आहोत. त्यातील पहिले पुष्प कसे वाटले ते जरूर कळवा.

अफलातून जाहिराती!

जुन्या आणि नवीन प्रसिद्ध जाहिरातींचे मुक्त विडंबन. एक अनोखा विनोदप्रकार यात हाताळला गेला आहे.

भारताबाहेर न जाता देखील परदेश गमनाचा आनंद कसा घ्याल?

असे आहे का की तुमचे उत्पन्न कमी आहे आणि तरीही तुम्हाला परदेश सफर करायची इच्छा आहे? काळजी करू नका, भारतामध्येच अनेक अशी ठिकाणं आहेत की ती परदेशांची हुबेहूब प्रतिकृती आहेत.

नेशनल म्यूजियम की महान कलाकृतियाँ

ये साल का वो समय है जब आपके बच्चे घर पर रहते हैं और आप तरीके ढूंढते हैं उन्हें व्यस्त रखने के | टीवी के इलावा हम सोचते हैं की काश वह कुछ और मतलब का करते | ऐसे में क्यूँ न उन्हें नेशनल म्यूजियम ले जाया जाये | वहां मोजूद कुछ खुबसूरत कलाकृतियाँ उनका मन ज़रूर मोह लेंगी | आईये जानते हैं हैं कौन से हैं वहां के मुख्य आकर्षण |