शब्द माझे ... सोबती तुमचे .....
कोमल मानकर
मृगजळ

मृगजळ ही प्रेम कथा असून 20 भागात विभागली गेली आहे ..

मृगजळ

मृगजळ लिहितांना  मृत पात्रांला जिवंतपणाचं स्वरूप देणं नामुशकीलिचं झालं आराध्या मरते आणि आशना  जगते ... तिचंही  आलोकवर जिवापाड प्रेम ... श्री शालेय जिवणापासून ऋतुजाच्या प्रेमात पडतो पण सांगायला तिला घाबरतो .  नियतीला दोघांना एकत्र आणून अलग करायचं असतेच . मृग  अवकाशात एकत्र ऐतात संपुर्ण आकाश ज्याला कुठेच अंत नाही जे infinite आहे ... असं जंजाळ एकात दुसरं विसावलेल उजेडातही  काळोख टाटून आला की वर्षा येण्याचे संकेत देणारं ... मृगजळच ! वाचकांना ही कादंबरी आवडेल अशी आशा व्यक्त करते ..