छळ हा वैवाहिक जीवनात फक्त स्त्री चा होतो अशी साधारण समजूत आहे पण छळ हा पुरुषाचा सुद्धा होतो. ह्या पुस्तकांत समाजसेविका जयश्री पटवर्धन ह्या महत्वाच्या विषयार लिहीत आहेत.
देश लॉकडाऊन हा शब्द आयुष्यात कधीच ऐकला नव्हता . आणीबाणी ऐकली . थोडीफार अनुभवली. पण लोकांच्या तीव्र विरोधामुळे, टीकेमुळे ती लवकरच उठली . पण आता जे घडलं ते सगळंच अघटित ! आयुष्यात दोन मोठे महापूर पहिले. लोकांचे हाल झाले. अनेक जण एकमेकांच्या मदतीला धावले व यातून सगळेच पुन्हा सावरले, उभे राहिले . आता आलेले संकट हे जागतिक आहे.