प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.
रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.
कुटूंबाच्या सुखाची किल्ली आईच्या हातात असते!
आपल्याकडील संत साहित्याचा किंवा अगदी पाश्चात्य विचारवंतांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा धांडोळा घेतला असता सर्वांनी आवर्जून सांगीतलेली एक कॉमन गोष्ट नजरेत भरते ती म्हणजे - "तुम्हाला आनंदी व्हायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम स्वतःला ओळखायला हवं!"
सर, या कोरोनापेक्षा मरणाची मनात खुप भीती बसली आहे. त्याबाबत मला काहीतरी मार्गदर्शन कराल तर खूप बरं होईल.
श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५
श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५