हरवलेली पाखरे परत येतील का
परत ते दिवस परत येतील का परत
सजवायला
कॉलेजच्या कट्यावर परत येतील का मित्र
मैत्रीणि सोबत घालवलेले दिवस येतील
परत सजवायला
पाटिल सराचे देशमुख सराचे येतील
का परत लेक्चर
डे येतील पन तिथे आम्ही नसू
फक्त आता उरल्या त्या आठवणी . ..........
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.