लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांमध्ये समजूत रूढ आहे.