जादुगार रघुवीर आपल्या दालानातील सोन्याचा पिंजरा नाहीशा झाल्या मुळे त्यांची घाबरगुंडी उडते तो सगळीकडे शोधाशोध सुरू करीत असतो पण सदाशिव यांनी अंगरखा घातलेला असतो म्हणून तो दिसत नाही तो पिंजरा घेऊन गुव्हेच्या अंधार कोठडीत जाऊन अलगत राघूला बाहेर काढून घट्ट पकडून ठवतो राघू उडण्याचा प्रयत्न करीतो पण त्याचा काही उपयोग होत नाही सदाशिव आता अजीबात वेळ घालवायचा विचार करत नाही तो ताबडतोब राघूची मान मुरगळून टाकतो त्याबरोबर रघुवीर जादुगार तडफड तडफड मरून जातो त्यांनी पुष्कळ राजकुमारींना मेणाचं पुतळे बनविले असतात ते सर्व पुतळे नाहीशे होऊन सर्व राजकुमारी मोकळ्या होतात मग सदाशिव सर्वाना आप आपल्या राज्यात निघून जायाला सांगतो सदाशिव हिरकणी हीला घेऊन परत त्या जादूगारा चेटकीण हीच्या ‌कडे येऊन म्हणतो की मी राजकुमारी हिरकणी हीला घेऊन आलों आहे आता तू मला देवीला अर्पण करावयाची तयारी कर चेटकीण हिला सदाशिव हा खरा वागला म्हणून ती त्याला अजून बतिश देऊन ती त्याला म्हणाली की मी तुला तू चांगला वागल्या बद्दल तुला सोडून देते जा बाबा आपल्या राजकुमारी हिरकणी हीला घेऊन जा बाबा असे बोलून त्यांना निरोप देते सदाशिव हा राजकुमारी हिरकणी हीला घेऊन राजा शिवराम यांच्या हिरकणी हीला अपर्ण करून देतो राजा शिवराम यांना आनंद होतो ते अर्धे राज्य आणि हिरकणी हीला घेऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांचे शुभमंगल सावधान लाऊन देतात ते गरीब शेतकरी आई-वडील आणि हिरकणी सदाशिव सर्वाना नगरवाशी आर्शिवाद देतात आणि सर्व जण सुखानी राहतात

बाल गोपाळांनो कशी काय वाटली ही गोष्ट

समाप्त

बाल गोपाळांनो कशी काय वाटली ही गोष्ट

समाप्त