लहान मुले म्हणजे रोमान्स चे दुश्मन. मुलांवर तुमचे कितीही प्रेम असले तर काही दिवस त्यांना आजी आजोबा बरोबर किंवा इतर कुठे पाठवून काही वेळ तुम्ही आपल्या जोडीदारा बरोबर व्यतीत करणे फार महत्वाचे आहे. अश्या मुले आपली पत्नी मन मोकळे पाने तुमच्याशी अश्या भावना व्यक्त करू शकते ज्या ती कदाचित मुले घरी असताना करू शकत नाही. तुम्ही कदाचित Wine किंवा Beer पीत एखादा प्रौढ सिनेमा मारू शकता किंवा इतर "चांगल्या" गोष्टी करू शकता ज्या घरी मुले असताना शक्य नाही. रात्री लेट नायिट मूवी पाहू शकता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.