इस किताब के जरीये हम जानेंगे कौन सी धातु के बर्तन में भोजन करने से क्या क्या लाभ और हानि होती है.
जब भी कोई भी स्त्री गर्भधारण करने का विचार करती है तो सबसे पहले उसे डॉक्टर से अपने स्वास्थ्य की जांच करवा लेनी चाहिए और यह मालूम करना चाहिए की क्या वह पूरी तरह स्वस्थ है और एक स्वस्थ बच्चे को जन्म दे सकती है।
शादी के बाद लड़कियों को किन चीजों से गुजरना पड़ता है ? कैसे लडकिया उस जीवन से एडज्सट हो सकती है ? यहाँ जान लीजिये।
लैंगिक शिक्षण हे आजकाल फार गरजेचे आहे. चुकीचे ज्ञान नेहमीच वाईट असते आणि त्यामुळे आपल्या मनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात.
Corona Virus is causing damage all around the world. How do we stop this pandemic in India ?
This book gives us scientific facts and clear action items to fight corona virus.
या तिसऱ्या भागात आपण स्थूलपणा कमी करण्याचे आणखी काही आयुर्वेदिक तसेच घरगुती उपाय पाहूयात.
एखाद्या गोष्टीची व्यर्थ भीती वाटणे म्हणजे फोबिया. बहुतेक लोकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. आता आपण माहिती करून घेऊ अशाच १० फोबियांबद्दल...
विश्व में कई ऐसे पेड़ हैं जो दिखने में तो बहुत खूबसूरत हैं पर उनकी खूबियाँ बहुत ही खतरनाक हैं | जहाँ इनमें से कुछ बहुत विषेले हैं कुछ ऐसे हैं जिनका गलती से संपर्क आपको हमेशा के लिए अपाहिज बना सकता है | आइये जानते हैं ऐसे ही कुछ पेड़ों के बारे में |
एड्स म्हणजे "अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम" एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. लक्षणे आणि माहिती
आरोग्यम धनसंपदा
या दुसऱ्या भागात आपण स्थूलपणा कमी करण्याचे आणखी काही आयुर्वेदिक तसेच घरगुती उपाय पाहूयात.
All girls want to look beautiful but what if you do not want to use a make up for the same .Here are some tips and ways to look glamorous without the use of heavy make up on your skin.
सकाळी लवकर उठण्याचे १० फायदे आणि पद्धती
नेहमी आनंदी राहण्याचे १६ अनोखे उपाय पाहूया...
वैद्यकीय सत्यकथा या पुष्पमालिकेत share केलेला अनुभव
समलिंगी, भिन्नलिंगी इत्यादी विषय सध्या चर्चेत आहेत. लैगिक विषय भारतांत नेहमीच टाळले जातात आणि ह्यामुळे गैरसमज पसरतात. गैरसमज दूर करण्याचे साधन म्हणजे शास्त्रीय ज्ञान.
Life Simplified!
एड्स मानवीय प्रतिरक्षी अपूर्णता विषाणु [मा.प्र.अ.स.] (एच.आई.वी) संक्रमण के बाद की स्थिति है, जिसमें मानव अपने प्राकृतिक प्रतिरक्षण क्षमता खो देता है। एड्स स्वयं कोई बीमारी नही है पर एड्स से पीड़ित मानव शरीर संक्रामक बीमारियों, जो कि जीवाणु और विषाणु आदि से होती हैं, के प्रति अपनी प्राकृतिक प्रतिरोधी शक्ति खो बैठता है क्योंकि एच.आई.वी (वह वायरस जिससे कि एड्स होता है) रक्त में उपस्थित प्रतिरोधी पदार्थ लसीका-कोशो पर आक्रमण करता है। एड्स पीड़ित के शरीर में प्रतिरोधक क्षमता के क्रमशः क्षय होने से कोई भी अवसरवादी संक्रमण, यानि आम सर्दी जुकाम से ले कर क्षय रोग जैसे रोग तक सहजता से हो जाते हैं और उनका इलाज करना कठिन हो जाता हैं। एच.आई.वी. संक्रमण को एड्स की स्थिति तक पहुंचने में ८ से १० वर्ष या इससे भी अधिक समय लग सकता है। एच.आई.वी से ग्रस्त व्यक्ति अनेक वर्षों तक बिना किसी विशेष लक्षणों के बिना रह सकते हैं।
या जगात कित्येक असे आजार आहेत जे ऐकूनही आपल्याला आश्चर्य वाटेल. ते आपल्या सामान्य आजारांपेक्षा अगदी वेगळे आहेत आणि त्यावरचे उपाय देखील त्या रोगांच्या लक्षणांइतकेच कठीण आहेत. आता आपण माहिती करून घेऊया अशाच काही आजारांबद्दल...
चांगली दृष्टी म्हणजे चष्म्या पासून मुक्ती. ह्या पुस्तकांत सतेज दृष्टी कशी प्राप्त कराल ते सांगितले जाईल.
१० चांगल्या सवयी आरोग्यमय राहण्यासाठी
एच. आय. व्ही. मानवी शरीरामध्ये असलेल्या रक्तामध्ये उपस्थित रोगप्रतिकारक पेशींवर आक्रमण करतो. म्हणूनच एड्स ने ग्रस्त व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारक क्षमतेचा सतत क्षय होत गेल्यामुळे कोणताही संसर्गजन्य आजार, म्हणजे अगदी सामान्य सर्दी - खोकल्यापासून ते अगदी क्षयरोगासारखा आजार त्याला सहजपणे होऊ शकतो आणि त्यांचा इलाज करणे अतिशय कठीण होऊन जाते.
ह्या पुस्तकांत तुम्हाला एड्स ची लक्षणे कोणती हे ओळखता येईल.
या पहिल्या भागात आपण स्थूलपणा कमी करण्याचे काही आयुर्वेदिक तसेच घरगुती उपाय पाहूयात.
या पुस्तकाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कोणत्या भांड्यात जेवण शिजवल्याने काय फायदा किंवा तोटा होतो..
जानिए इस जानलेवा बीमारी से कैसे बचे
तुम्ही असे लेख वाचलेले असतील ज्यांच्यामध्ये दबाव आणि तणाव यांच्यात दिवसभर काम केल्यानंतर थकवा दूर करण्याचे उपाय सांगितलेले असतात. त्या उपायांचा लाभ नक्कीच होतो, परंतु माझ्या मते असे लेख केवळ उपाय सांगतात पण समस्येच्या मुळापर्यंत जात नाहीत. अशा प्रकारे त्यांच्यातील उपयांपासून होणारे लाभ सीमित होतात. तुमच्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण करून आणि काही सवयी बदलून तुम्ही अगदी सगळी नाही तरी तणाव उत्पन्न करणारी काही करणे निश्चितच कमी करू शकता.
वयात येताना मानवशरीरात बरेच बदल घडतात. मुलींच्या बाबतीत पाहिल्यास, वयात येण्याच्या या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिकस्त्राव सुरू होणे, अर्थात “पाळी सुरू होणे.”
A book with the collection of simple home remedies for common health problems. Please note that this book is for information purpose only and we advice you to seek medical help for any health issue from trained doctors.
ह्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक पुस्तकांत आम्ही स्त्रशरीराची काही विशेष वैज्ञानिक सत्ये उलगडवून दाखविणार आहोत.
कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन " मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.