कुंडलीतील  अकल्पित धनयोग

(१) अष्टमेश अष्टमात (२)अष्टमेश, धनेश,वलाभेश उचस्त
(३) अष्टमेश लाभत व लाभेश अष्टमात
(४) अष्टमेश धनात व धनेश अष्टमात
(५) अष्टमेश + लाभेश (६) अष्टमेश + धनेश
(७) अष्टमेश + लाभेश + धनेश

मृत्रूपत्राधारे मिळणारे,बेवारशी,देणग्या मिळालेले ,जमिनीत सापडलेले लौटरीत किवा सट्ट्यात अगर शर्यतीत मिळालेले अशा प्रकारचे जे धन ते अकल्पित धन होय.अष्टमेश,लाभेश व धनेश हे बलवान असल्या शिवाय हे धन प्राप्त व्हावंयाचे नाही

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel