१) चंद्राच्या लाभात गुरू व गुरूच्या लाभात
शनी.
२)चंद्राच्या लाभात रवी-गुरू युती व तिच्या
लाभात शनी
३)चंद्राच्या लाभात रवी,रवीच्या लाभात गुरू,
गुरूच्या लाभात शनी.
४)भाग्यात गुरू,लाभात शनी व लग्नी रवी
अथवा चंद्र हा मोठा संपत्ती दायक योग.
५)गुरूच्या लाभात शनी.
लग्न,रवी,चंद्र यांचा भाग्येश जेव्हा या पैकी कोणाच्या तरी भाग्यात असतो तेव्हा ,परोपकार करतो,कीर्ती होते,सार्वजनिक कार्य करतो,लोक शिक्षण संस्था स्थापन करतो.देवळे बांधतो,देवळांचा जीर्णोद्धार करतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.